Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
05 Sep 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
जनावरांची काळजी
१. जनावरांना कोमट खाद्य आणि पिण्यास शुद्ध पाणी द्यावे. २. जनावरांच्या शरीराचे तापमान योग्य राहण्यासाठी तेलाचे केक आणि गूळ यांचे मिश्रण द्यावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
110
0