AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
03 May 18, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
फुलकोबी वर अळीचा झालेला प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव - श्री संकेत शिंदे राज्य - महाराष्ट्र उपाय - स्पिनोसॅड ४५ %एस सी ७ मिली प्रती पंप फवारणी करावी.
जर तुम्हाला आजचा फोटो आवडला तर पिवळया अंगठ्याच्या चिन्हावर टॅप करा.
103
4