Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
02 Oct 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
हेलिकॉर्पा या परजीवी कीटकाबद्दल अधिक जाणून घ्या.
भाजीपाला, डाळी आणि तृणधान्य पिकांना हेलिकॉर्पा अळ्या नुकसानकारक आहेत. कॅम्पोलेटिस क्लोरीडे हि एक परजीवी अळी आहे. या परजीवीची संख्या जास्त असल्यास त्यांचे संवर्धन करून, हानिकारक कीटकनाशके फवारणी करणे टाळावे. या किडीमुळे हेलिकॉर्पा अळीचे नियंत्रण होण्यास मदत होते
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
47
0