AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
28 Jul 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
वांगी पिकामध्ये लेसविंग बग किडी कशाप्रकारे नुकसान करते हे जाणून घ्या.
ही कीड निमुळया हिरव्या रंगाची दिसत असून, शरीरावर काळ्या रंगाचे ठिपके असतात. याचे पतंग पानांच्या खालील बाजूवर राहून पानांतील रसशोषण करतात, त्यामुळे पानांवर पांढरट पिवळसर ठिपके दिसतात. या किडीच्या नियंत्रणासाठी फोरेट १० सीजी @१५ किलो प्रति हेक्टरी जमिनीतून द्यावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
70
5