Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
17 Mar 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कोळीविषयी जाणून घ्या
कोळीच्या प्रभावी प्रजाती या पिकांवर आढळतात. त्या रस शोषक किडींवर , मावा , सफेद माशी,फुलकिडींवर जगतात. याचा जैवनियंत्रक म्हणून उपयोग होतो.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
360
0