Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
04 Dec 19, 12:00 PM
आजचा सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
पीपीआर रोगाबद्दल जाणून घ्या.
पेस्ट्री डी पॅट्रिस अमीनेट्रेस हा रोग मेंढी - बकऱ्यांचा प्लेग म्हणून देखील ओळखले जातो. हा एक धोकादायक आणि विषाणूजन्य रोग असून मेंढ्या आणि बकऱ्यांमध्ये अधिक आढळून आला आहे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
228
0