Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
12 Oct 19, 12:00 PM
पशुपालनअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
दूषित अन्नापासून आपल्याला जनावरांना दूर ठेवा.
कधीकधी दूषित गवत किंवा खाद्य,औषधे आणि कीटकनाशके यांचा समावेश असलेले खाद्य जनावरांना दिले जाते. हे जनावरांच्या शरीरात थेट किंवा अप्रत्यक्षपणे प्रवेश करते आणि त्याचे आरोग्य धोक्यात आणते. आजच्या काळामध्ये पशुपालकांनी यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
206
1