AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
01 Jun 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कापसामधील एकात्मिक कीड व्यवस्थापन
बीटी जनुकाचा प्रभाव दीर्घकाळ टिकण्यासाठी, मुख्य बीटी कापसाच्या बियाण्याबरोबर (४५० ग्रॅम ) पुरवलेले रेफ्युजी म्हणजेच नॉन-बीटी बियाणे (१२० ग्रॅम ) शेतीच्या बाजूने लागवड करावी. शेतीभोवती तण वाढू देऊ नये. आजच कापूस पिकाविषयी अधिक मार्गदर्शन अ‍ॅग्रोस्टार 'अ‍ॅग्री डाॅक्टर'कडून जाणून घेण्यासाठी संपर्क साधा, यासाठी टोल फ्री नंबर १८०० १२० ३२३२ वर मिस कॉल द्या.
325
31