Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
13 Dec 18, 12:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
मक्याच्या पिकावर उपद्रव करणाऱ्या नवीन लष्करी अळीसाठी कीटकनाशके
मक्यामधील नवीन आर्मीवार्म लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी स्पिनोसॅड ४५% एससी @ ३ मिली किंवा फ्लुबेंडीयामाईड ४८० एससी @ ३ मिली प्रति १० लिटर पाण्यात घेऊन पानांची देठे आणि कणसांवर फवारावे.
41
20