Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
16 Nov 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
ऊस पिकामध्ये अळींचा प्रादुर्भाव.
विविध प्रकारच्या अळ्या ऊस पिकाचे नुकसान करतात. प्रादुर्भाव असल्यास उसाची वाढ खुंटलेली तसेच मर देखील झालेली दिसते, उसामध्ये कीटकनाशक फवारणी करणे हे एक आव्हानात्मक कार्य आहे. याच्या नियंत्रणासाठी शेतात दीर्घकाळ पाणी साचू देऊ नये. लागवडीसाठी निरोगी बेणे किंवा रोपे निवडावीत, तसेच खोडवा पीक घेणे टाळावे. शेतात कमीतकमी एक प्रकाश सापळा बसविणे इत्यादी खबरदारीच्या उपाययोजना केल्या पाहिजेत.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
70
15