Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
29 Sep 18, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
फुल कोबीवरील बुरशीचा झालेला प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव - श्री. रमेश धात्रक राज्य - महाराष्ट्र उपाय - ६४ %w/w मॅन्कॉझेब+४ %मेटालॅक्झील @३० ग्राम प्रती पंप फवारणी करावी.
जर तुम्हाला आजचा फोटो आवडला तर पिवळया अंगठ्याच्या चिन्हावर टॅप करा.
427
24