Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
12 Oct 19, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
फुलकोबी पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव.
शेतकऱ्याचे नाव - श्री. अजय कुमार राज्य - उत्तर प्रदेश उपाय - मॅन्कोझेब ६४% + मेटॅक्झील ४% @३० ग्रॅम प्रति पंप फावर्णी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
208
13