Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
02 Oct 19, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
आले पिकावर बुरशीचा प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव - श्री. शिवाजी मुरकुटे राज्य - महाराष्ट्र उपाय - झायनेब ६८%+हेक्झाकोनॅझोल ४%डब्लूपी @३० ग्रॅम आणि कासुगामायसीन ३%एस एल @२५ मिली प्रति पंप फवारणी करावी तसेच प्रति एकर १९:१९:१९@३ किलो ठिबकद्वारे द्यावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
266
16