Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
27 Nov 19, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
वांगी पिकामध्ये फळ पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण.
शेतकऱ्याचे नाव - श्री. पूनम कुमार पेरपार राज्य - छत्तीसगड उपाय:- क्लोरँट्रेनिलिप्रोल १८.५% एससी @४ मिली प्रति पंप फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
361
24