Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
15 Apr 19, 10:00 AM
सल्लागार लेखकृषी जागरण
पॉलिहाऊस शेतीच्या माध्यमातून उत्पादन वाढवा!
पॉलिहाऊस शेतीच्या माध्यमातून उत्पादन वाढवा!
पॉलिहाऊसचे फायदे खालीलप्रमाणे: • पिकांना नियंत्रित तापमान वाढविले जातात कारण पिकांचे नुकसान होऊ नये. • कोणत्याही हंगामात संपूर्ण पीक वर्षभर घेतले जाऊ शकते. • पॉलीहाऊसमध्ये किडी व रोगांचा कमी प्रादुर्भाव राहतो. • पॉलीहाऊसमधील पिकांवर बाह्य वातावरणचा कोणताही परिणाम पीक वाढीवर होत नाही. • पॉलिहाऊसमध्ये जास्तीत जास्त व उच्च दर्जाचे उत्पादन मिळू शकते. • चांगला निचरा आणि वायू प्रणाली व्यवस्थितपणे होते. • पॉलीहाऊस कोणत्याही हंगामात योग्य पर्यावरणाच्या सोयीसाठी वनस्पती पुरवते. • पॉलीहाऊसमध्ये सुमारे ५ ते १० पटीने पिकांच्या उत्पादनात वाढ होते. • कमी कालावधीमध्ये पीक काढणीला येते. • ड्रिप सिंचनच्या साहाय्याने पिकांसाठी खतांचा वापर करणे सोयीस्कर होते. संदर्भ – कृषी जागरण जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
267
1