Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
01 Dec 17, 12:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कोबी,फुलकोबी मधील कीड व्यवस्थापन
कोबी,फुलकोबी मध्ये चौकोनी ठिपक्यांचा पतंग किडीच्या नियंत्रणासाठी पानावर असणाऱ्या अळीचे परीक्षण करून इमामेक्टीन बेन्झोएट 5% एस जी @ 10 ग्रॅम/पंप किंवा क्लोरंटॅनिलिप्रोल 18.5% एस सी @ 7 मीली/पंप ची फवारणी करावी.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
183
13