Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
26 Oct 19, 12:00 PM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कडबा कुट्टी मशीनचे महत्व
पशुपालनामध्ये कुट्टी मशीनला विशेष महत्व आहे. जनावरांना चारा बारीक करून दिल्यास ते आरामात खाऊ शकतात. मुख्य म्हणजे या यंत्राचा वापर केल्यास चाऱ्याचा अपव्यय होत नाही. तसेच हिरवा आणि सुखा चारा मिसळून जनावरांना खायला टाकण्यास फायदेशीर ठरते.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
698
0