AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
18 Apr 19, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
शेतकऱ्याच्या योग्य नियोजनामुळे ऊसाच्या उत्पादनात होत असलेली वाढ
शेतकऱ्याचे नाव - श्री. नजाम अन्सारी राज्य - बिहार सल्ला - ५० किलो युरिया , ५० किलो १८:४६, ५० किलो पोटश, ५० किलो निंबोळी पेंड एकत्रित मिसळून ऊसाला द्यावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
131
16