Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
10 Oct 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कापूस पिकामधील 'या' किडीबद्दल जाणून घ्या.
ही फ्लॅटीड हॉपर म्हणून ओळखली जाणारी कीड असून, कमी प्रमाणात आढळते. ही कीड कापूस पिकातील अन्नरस शोषून घेते. परंतु यामुळे पिकाचे कोणतेही आर्थिक नुकसान होत नाही. याच्या नियंत्रणासाठी कोणत्याही प्रकारची कीटकनाशके फवारण्याची आवश्यकता नाही.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
255
42