Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
09 Oct 19, 10:00 AM
आंतरराष्ट्रीय कृषीकृषी बांगला
पेरू पिकातील गुटी कलम तंत्रज्ञान
एक ते दोन वर्ष वयाची फांदी निवडावी जी सरळ, निरोगी आणि जोरदार असेल. पेरूच्या फांदीवरील साधारणतः २.५ सेमी (१ इंच) एवढ्या भागावरील साल काढून घ्यावी. साल काढलेल्या भागावर ओलावा टिकून राहण्यासाठी ७.५ - १० सेमी (३-४ इंच) जाडीचा कोकोपीटचा थर प्लास्टिकने बांधावा. जेव्हा नवीन मुळे दिसतील तेव्हा प्लास्टिकचे आवरण काढावे. मुळाच्या भागाच्या अगदी खालून फांदी कापून घ्यावी. रोपाच्या वाढीसाठी कंपोस्टखत, माती आणि कोकोपीट मिश्रणामध्ये रोप लावावे. संदर्भ:- कृषी बांगला
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
471
11