AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
03 Jun 19, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
ऊसाच्या अधिक उत्पादनासाठी शिफारस केलेली खतमात्रा द्यावी.
शेतकऱ्याचे नाव - श्री. बसलिंगप्पा तुराई राज्य - कर्नाटक सल्ला - प्रति एकर 0:५२:३४@ ५ किलो ठिबकद्वारे द्यावे
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
267
14