AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
05 Aug 19, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
फुलकोबी पिकामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नावं - श्री. शरीफ मोंडल राज्य - पश्चिम बंगाल सल्ला - मेटॅलॅक्झिल ८% + मॅन्कोझेब ६४% डब्ल्यूपी @४० ग्रॅम/ पंप फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
159
1