AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
23 Jul 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कर्टुले पिकातील फळमाशींचे नियंत्रण
क्यू ल्युर सापळे ४ ते ५ प्रति एकरमध्ये बसवावे तसेच प्रादुर्भाव झालेली फळे काढून नष्ट करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
12
0