Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
13 Nov 18, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भेंडी उत्पादन वाढीसाठी योग्य खतमात्रा द्यावी.
शेतकऱ्याचे नाव - श्री प्रभाकर गायका राज्य - महाराष्ट्र सल्ला -प्रती एकर १२:६१:00 @ ४ किलो ठिबकमधून द्यावे. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्य @ २० ग्रॅम प्रती पंप फवारणी करावी.
जर तुम्हाला आजचा फोटो आवडला तर पिवळया अंगठ्याच्या चिन्हावर टॅप करा.
676
31