Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
07 May 19, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
टोमॅटोच्या अधिक उत्पादनासाठी आवश्यक खतमात्रा द्यावी.
शेतकऱ्याचे नाव - श्री. मच्छिंद्र घोडके राज्य - महाराष्ट्र सल्ला -प्रति एकरी ३ किलो १३:0:४५ ठिबक मधून द्यावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
437
121