Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
08 Feb 19, 12:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
वांग्यामधील शेंडे व फळ पोखरणाऱ्या अळीचे प्रभावी नियंत्रण
थायमेटोन २५% इसी @१० मिली किंवा बीटा-सायफ्लुथ्रीन ८.४९ % + इमाडाक्लोप्रीड १९.८१ % ओडी @ ४ मिली किंवा डेल्टामेथ्रीन १%+ ट्रायझोफॉस ३५ %@१० मिली प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी.
200
44