AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
20 Apr 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
शेवग्यामधील अंकुरित कळी खाणारी कीड
हि कीड अंकुरित विकसित झालेली कळी खातात व शेवगा पिकाचे नुकसान करतात. त्यामुळे ह्या किडींचे योग्य प्रकारे नियंत्रण करावे
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
148
19