Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
08 Nov 19, 10:00 AM
गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
१. नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट आनुवंशिक संसाधन (एनबीपीजीआर) नवी दिल्ली येथे कार्यरत आहे. २. 'काशी ललिमा' ही एक लाल भेंडी पिकाची जात आहे, जी भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेने (आयआयव्हीआर) विकसित केली आहे. ३.'लाइकोपीन' नावाच्या पदार्थामुळे टरबूजाला लाल रंग येतो. ४. ड्रॅगन फ्रुटला 'पितया फळ' किंवा 'पिथाया फळ' म्हणून देखील ओळखले जाते.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
66
0