Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
06 Sep 19, 10:00 AM
गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
१. केंद्रीय कंदवर्गीय पीक संशोधन संस्था तिरुअनंतपुरम (केरळ) येथे आहे. २. भुईमूग पिकाच्या उत्पादनात भारत हा दुसरा क्रमांकाचा देश आहे. ३. पेरू फळ हे 'क' जीवनसत्वाचा सर्वोत्तम स्रोत आहे. ४. आवळा पिकाला फुलोरा अवस्थेसाठी उच्च तापमानाची आवश्यक असते.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
119
0