Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
23 Aug 19, 10:00 AM
गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
१. केळी पिकामध्ये पर्णगुच्छ हा रोग मावा या व्हायरस वहन करणाऱ्या किडीमुळे होतो. २. केंद्रीय वृक्षारोपण पीक संशोधन संस्था केरळच्या कासारगोड येथे आहे. ३. भारत हा जगातील बाजरी उत्पादित करणारा आघाडीवरील देश आहे. ४. ड्रॅगन फ्रुट हा अँटीऑक्सिडेंटचा समृद्ध स्त्रोत असून, यामध्ये कमी कॅलरी असतात.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
35
0