Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
16 Aug 19, 10:00 AM
गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
१. वांगी पिकांमधील लिटल लीफ व्हायरस हा रोग सर्वप्रथम कोईमतूर येथे (१८३८) ला आढळला. २. कोरडवाहू शेतीसाठी सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट हैदराबाद येथे आहे. ३. पश्चिम बंगाल हे भारतातील सर्वात मोठे तांदूळ उत्पादक राज्य आहे. ४. ८ ते १२ महिन्यांपर्यंत भात धान्य साठविण्यासाठी बियाण्याची आर्द्रता १२ - १३% असावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
83
0