Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
09 Aug 19, 10:00 AM
गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
१. भारत हा जगातील सर्वात मोठा दुधाचा उत्पादक देश आहे. २. कोप्रा हे कोरडे नारळ फळ आहे, त्यामध्ये ६४% तेलाचे प्रमाण असते. ३. भारतीय लाख संशोधन संस्था रांचीमधील 'नामकुम' येथे आहे. ४. किवीफ्रूटमध्ये संत्र्यापेक्षा दुप्पट 'क' जीवनसत्व असते.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
166
0