AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
12 Jul 19, 10:00 AM
गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
१. जगातील आघाडीचा भात उत्पादक देश चीन हा आहे. २. कणीसमध्ये दाणे पांढरे होण्यास 'जस्त'ची कमतरता कारणीभूत ठरते. ३. भात पिकातील 'खैरा' रोगासंदर्भात डॉ.वाय.नेने यांनी अहवाल दिला. ४. उत्तर प्रदेश कृषी परिषद लखनऊ येथे आहे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
76
0