Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
07 Jun 19, 10:00 AM
गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
१. शेती पिकांमध्ये सर्वात जास्त उगवण क्षमता मका पिकामध्ये (९०%) असते. २. भारतात ऊस या पिकासाठी सर्वात मोठे उत्पादक राज्य उत्तर प्रदेश आहे. ३. भारतात पंजाब हे राज्य सर्वाधिक सिंचनाचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. (९८%) ४. ‘पूसा केसर’ हे एक गाजरचे वाण आहे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
409
0