Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
05 Apr 19, 10:00 AM
गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
१. पिवळया रंगाच्या फळांध्ये प्रचंड प्रमाणात ‘अ’ जीवनसत्व असते. २. डाळिंब हे दुष्काळी भागातील सहनशील फळपीक आहे. ३. कोबीमध्ये इन्डोल ३ कॅरबीनॉल कर्करोग प्रतिरोधी घटक असतात. ४. जगातील ४२% सिंचन क्षेत्र भारत व चीन यांनी सामाविष्ट केले आहे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
349
2