Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
01 Mar 19, 10:00 AM
गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
1 इथिलीन हे हार्मोन फळ पिकवण्यासाठी मदत करतात. 2 इंडोल ब्यूटरीक अॅसिड हे हार्मोन्स रोपांच्या मूळ वाढीसाठी मदत करतात. 3 तमिळनाडूमध्ये लाल माती मुख्यतः आढळते. 4 कापूस लागवडीसाठी काळी जमीन सर्वात उपयुक्त आहे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
361
0