Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
01 Feb 19, 10:00 AM
गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
1. पीटर डेक्रेसेन्झी हे कृषीशास्त्राचे जनक आहे. 2. ज्वारी पिकांच्या पानांमध्ये आढळणारा विषारी क्षार हा धुरीन किंवा एचसीएन म्हणून ओळखला जातो. 3. भारत हा हरभरा या पिकाचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. 4. शेंगदाणाचे राष्ट्रीय संशोधन केंद्र गुजरात, जुनागड या ठिकाणी आहे.
756
64