Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
25 Jan 19, 10:00 AM
गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
1 नुकत्याच जन्मलेल्या वासराच्या शरीरात पाण्याचे प्रमाण ७५ %असते. 2 जलसंवर्धनासाठी राजस्थानमधील जोहाड हि लोकप्रिय पद्धत आहे. 3 देशामध्ये सर्वाधिक अननसाचे उत्पादन आसाम राज्यात होते. 4 सर्वाधिक भाताचे उत्पादन देणारे लुनीश्री हे वाण आहे.
230
54