Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
04 Dec 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
भेंडी पिकामध्ये फळांच्या आकाराची विकृती.
अळी कोवळ्या फळांमध्ये प्रवेश करून आतील भाग खाऊन पोसते. अशा छिद्रांबाहेर अळीची विष्ठा दिसून येते. परिणामी खराब झालेल्या भेंडी फळाचा आकारात विकृत होतात. क्लोरँट्रेनिलीप्रोल १८.५ एससी @ ३ मिली किंवा इमामेक्टिन बेंझोएट ५ एसजी @३ ग्रॅम किंवा सायनट्रेनिलीप्रोल १० ओडी @१० मिली किंवा पायरीप्रॉक्सीफेन ५% + फेनप्रोपॅथ्रिन १५% ईसी @ १० मिली प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
70
0