Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
18 Jun 19, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कोबीवरील किडींचा प्रादुर्भाव व अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे कमी होत असलेली उत्पादकता
शेतकऱ्याचे नाव - श्री. जुनैद राज्य - झारखंड उपाय - स्पिनोसॅड ४५%एस सी @७ मिली प्रति पंप फवारणी करावी. त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्याची २० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
219
19