Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
10 Jan 19, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हरभरामधील मर रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात होत असलेली घट
शेतकऱ्याचे नाव - श्री विष्णू धाकड राज्य - राजस्थान उपाय - १२ %कार्बेन्डॅझिम +६३ % मॅन्कोझेबची ४० ग्राम प्रती पंप फवारणी करावी.
334
71