AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
30 Mar 19, 06:00 PM
जैविक शेतीअॅग्रीकल्चर फाॅर एव्हरीबडी
दशपर्णी अर्क:तयार करणे व साठवणी पद्धत
सर्व नैसर्गिक घटकांच्या साहाय्याने तयार केलेल्या सर्व प्रकारच्या कीटक आणि रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दशपर्णी तयार करणे फार प्रभावी आहे. हे वनस्पतीच्या संपूर्ण प्रतिकारशक्तीला अधिक मजबूत करतात. हे जैविक आणि बुरशी प्रतिरोधक आहे. हे ‘दशपर्णी अर्क’ शेतकरी घरगुती ही तयार करू शकतात.
साहित्य:_x000D_
• वनस्पतींचे पाने ५०० लि.ड्रममध्ये बारीक करून ठेवावे_x000D_
• लिंबाची पाने - ५ किलो_x000D_
• जट्रोपाची पाने – २ किलो_x000D_
• पपईचे पाने - २ किलो _x000D_
• गूळवेलची पाने – २ किलो_x000D_
• सिताफळची पाने – २ किलो_x000D_
• करंजाची पाने- २ किलो_x000D_
• एरंडाची पाने- २ किलो_x000D_
• कन्हेरची पाने - २ किलो_x000D_
• रूईची पाने - २ किलो_x000D_
• हिरवी मिरची पेस्ट – २ किलो_x000D_
• लसूण पेस्ट - २५० ग्रॅम_x000D_
• शेणखत – ३ किलो, गोमूत्र – ५ लिटर, पाणी - २०० लिटर_x000D_
_x000D_
पद्धत:_x000D_
• २०० लि. मापाचे (प्लास्टिक ड्रॅम किंवा या मापाचेच दुसर काही) घ्या_x000D_
• प्रथम त्यामध्ये पाणी ओता_x000D_
• पाण्यामध्ये १० वेगवेगळी पाने मिसळून ठेवा_x000D_
• गोमूत्र व शेणखत मिसळून ठेवलेल्या पानांवर ओता _x000D_
• ते चांगले मिसळून ५ दिवस ठेवावे_x000D_
• सहाव्या दिवशी आणखी ५ ते ७ लि.पाणी ओता व पुन्हा ते सर्व एकत्रितपणे ड्रममध्ये मिसळा_x000D_
• हे एक महिन्यासाठी ठेवा_x000D_
• दशपर्णी अर्क छाळणीनंतर वापरण्यासाठी तयार _x000D_
_x000D_
साठवणुकीची पद्धत_x000D_
_x000D_
• या कीटकनाशकला सावलीमध्ये ठेवून त्याला तारेची जाळी या प्लास्टिक मच्छरदाणीने झाकले पाहिजे.कारण यामध्ये कोणत्याही कीड ने अंडे देवू नये. _x000D_
• या प्रक्रियाने हे जैविक कीटकनाशक जास्त वेळेपर्यंत टिकून राहते. _x000D_
• हे अर्क सहा महिन्यापर्यंत साठवून ठेवू शकतो व हे एक एकरसाठी पुरेसे आहे._x000D_
• हे कीटकनाशक चांगल्या स्थितीत चार महिन्यापर्यंत साठवून ठेवू शकतो. _x000D_
_x000D_
कीटकनाशक कसे वापरावे?_x000D_
फवारणीची पध्दत – या कीटकनाशकचा वापर फवारणीमध्ये करू शकतो. _x000D_
_x000D_
लक्ष द्या:_x000D_
• १२५ लि. कीटकनाशक १० लि. पाण्यात एकत्रित करा._x000D_
• एक एकरसाठी २०० लि. पाण्यात २.५ लि. कीटकनाशक पाण्यात एकत्रित करा. _x000D_
_x000D_
संदर्भ – अॅग्रीकल्चर फॉर एव्हरीबडी_x000D_
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!