Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
08 Nov 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कापूस पिकामध्ये फुलकिडींमुळे होणारे नुकसान
फुलकिडे पानांच्या पृष्ठभाग खरवडून त्यातील रस शोषण करतात. परिणामी, पानांवर लहान पांढरे पट्टे/ ठिपके पडतात आणि पानांच्या कडा वरील बाजूस वळतात. अवर्षण काळामध्ये या किडींची संख्या वाढते. नियंत्रणासाठी स्पिनेटोरॅम ११.७ एससी @५ मिली किंवा फिप्रोनिल ५ एससी @ १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
182
49