Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
11 Jan 18, 12:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कांदा बिजोत्पादनासाठी अन्नद्रव्ये
कांदा बिजोत्पादन घ्यायचे असल्यास लागवडीनंतर कांद्याला डोंगळे दिसताच बोरॉन 15 ग्रॅम/पंप फवारावे. प्रत्तेक आठवड्याला अशी फवारणी गरजेची असते यामुळे बीज गुणवत्ता सुधारून उगवण क्षमता वाढते.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
321
1