Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
20 Nov 19, 12:00 PM
आजचा सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
वासराच्या जन्मानंतर महत्वाचा उपाय
जनावर विल्यानंतर नवजात वासरुंना दूध पाजावे. त्यानंतर, संतुलित आणि स्वच्छ आहार आणि शुद्ध पाण्याची व्यवस्था करणे फार महत्वाचे आहे. भविष्यातील वासराच्या विकासामध्ये याचा विचार केला पाहिजे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
170
0