Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
10 Nov 16, 05:30 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
बटाट्याच्या पानावर तसेच फांदीवरील असलेल्या करप्याचे नियंत्रण
बटाट्याच्या पानासोबत फांदीवर करप्याचे तपकिरी डाग दिसत असल्यास नियंत्रणासाठी मॉक्सीमेट 45 ग्रॅम/पंप व कासू-बी25मिली/पंप एकत्र मिसळून फवारणी करावी.
36
1