Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
12 May 18, 12:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
साळीवरील कोळ्यांचे नियंत्रण
साळीवरील कोळ्याच्या नियंत्रणाकरीता फेनाझक्विन 10% ई.सी. @ 10 मि.ली. किंवा स्पायरोमेसिफेन 22.9% एस.सी. @ 5 मि.ली. किंवा प्रोपरगाईट 57% ई.सी.@10 मि.ली.10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.
85
2