Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
05 Aug 18, 12:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
सोयाबीन पिकातील फुलकीडीचे नियंत्रण
सोयाबीन पिकात फुलकिडे नियंत्रित ठेवण्यासाठी, 10 लीटर पाण्यात डायमिथोएट 30% ईसी @ 10 मिली किंवा एसिफेट 75% एसपी @ 10 ग्रॅम ची फवारणी करावी.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.
195
21