AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
27 Jul 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
ऊस पिकातील पांढऱ्या माशीचे नियंत्रण.
ऊस पिकामध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाल्यास पाने काळसर रंगाची दिसतात, याच्या नियंत्रणासाठी असिफेट ७५ एसपी @१० ग्रॅम किंवा ट्रायझोफॉस ४० ईसी @२० मिली किंवा क्विनॉलफॉस २५ ईसी @२० मिली प्रति १० लिटर पाण्याच्या प्रमाणाने फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
54
1