Looking for our company website?  
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
14 May 18, 12:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
उन्हाळी भात पिकांच्या साळीवरील रस शोषणाऱ्या किडीचे नियंत्रण
उन्हाळी भात पिकांच्या साळीवरील रस शोषणाऱ्या किडीचे नियंत्रण करण्यासाठी डिनोटोफ़्युरॉन 20% एसजी @ 3 ते 4 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.
92
13